लिहिण्यास कारण की......... येथे हे वाचायला मिळाले:
साधारण दोन महिन्यांपुर्वीची घटना. पण अजूनही मनात घर करून बसलेली.
शंतनु एका कोर्ससाठी महूला गेलेला. मी काही घरगुती कारणाने वाईलाच होते. ते काम आटोपल्यावर मी मुलीला घेऊन महूला जायचे ठरले. पहिल्यांदाच एकटी जाणार असल्याने घरी जरा काळजी वाटत होती. वाई ते पुणे बसप्रवास आणि पुणे-इंदौर ट्रेनने जायचे ठरले. पुण्यापर्यंत सोडायला माझी ताई आणि सासुसासरे यायला तयार होते. पण मीच बेत हाणून पाडला. शेवटी पुण्यातला चुलत भाऊ मला स्वारगेटला उतरवून घेणार आणि इंदौरच्या ट्रेनमध्ये बसवून देणार असे ठरले.
त्याप्रमाणे मी ...
पुढे वाचा. : कढ मायेचे