Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
`प्रत्येक राष्ट्राच्या अध:पतनामागे अनैतिकता आणि इंद्रियाभिमुखता आहे. (At the root of down fall of every nation, there is immorality and sensuality.) ईश्वराभिमुख नसलेले राष्ट्र, त्यातील प्रजा जेव्हा इंद्रियांची दास होते, त्या वेळी त्या राष्ट्राचे अध:पतन अगदी हाताशी आलेले असते.
दुर्गुणच सद्गुणाचे पांघरुण घेतात, तेव्हा राष्ट्रासमोर कुठलाही आदर्श नसतो. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला बुद्धीवादी म्हणवून अहंकाराने टरो टरो करते. बुद्धीवादाच्या नावाखाली बेधुंद वागते. धर्म आणि ...
पुढे वाचा. : भारताच्या) अध:पतनामागे प्रजेची अनैतिकता आणि इंद्रियाभिमुखता हीच कारणे!