काचा-कवड्या येथे हे वाचायला मिळाले:


सर्व दिशांना तलम शांतता पसरली होती, नेहमी असते तशीच. शांतता आणि अंधार, तोही नेहमीचाच. कधीमधी एखादा तुटता तारा या दोन्हीला भेदून कुठच्यातरी अदृश्य आकर्षणाच्या मागे धावायचा तेवढाच काय तो बदल. अवकाशाचं हे कोंदण बारनूला फार आवडायचं कारण अवकाशात तरी त्याच्या मागे लागलेले प्रश्नांचे भुंगे त्याची पाठ सोडायचे, काही काळापुरते का होईना.  
पण आज का कोणास ठाऊक अवकाशाच्या निर्वात पोकळीतही त्याचं मन काही निर्विचार होत नव्हतं, प्रयत्न करूनही नको त्या गोष्टी मनात शिरून त्याच्या आयुष्यातल्या त्या दुखऱया जागेला टोचणी लावून जात होत्या. नकळत ...
पुढे वाचा. : शोध, हरवलेल्याचा आणि त्या पलीकडचा