तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:
एकदा असेच नेटवर बसून काही तरी शोधत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आल की प्रत्येक वेळा शोधतांना गुगल वर पानं किती आहेत ,त्याची संख्या देतात. मग गंमत म्हणुन मी मराठी हा शब्द शोधला . त्यानंतर हा खेळ करत असतांना माझ्या मनात मराठी Internet वर किती प्रसारीत आहे , ते पाहावे असे आले. मी शोध सुरु केला.
मला जे सापडले ते आश्चर्याचकित करणारे होते(मलातरी). ते फ़क्त माझे भय असेल ,पण तरी मला मिळालेली माहिती मी आपणासोबत वाटत आहे. ही माहिती ...
पुढे वाचा. : वरिल मराठीचे स्थान.