गझलकार येथे हे वाचायला मिळाले:
हवेतला गारठा संपून उन्हे रखरखायला लागली की, मोगलकालीन तलावाच्या काठावर जयंत देशपांडे नावाचा रसिक तरुण रसवंतीचा व्यवसाय थाटायचा़. मध्यरात्रीपर्यंत रसवंतीवर गिर्हाईकांची झुंबड असायची़. रंगीबेरंगी लाईटच्या रोषणाईचे प्रतिबिंब जलाशयात पडायचे़. टेपरेकॉर्डरवर जगजितसिंग, चित्रासिंग, पंकज उधास, अनुप जलोटा, मेहदी हसन, गुलाम अली, कुंदनदास यांनी गायलेल्या गझला वाजायच्या़. कधी-कधी कॅसेटवर भाऊसाहेब पाटणकर यांची मराठी शेरोशायरीची मैफल सुरु व्हायची़. रसवंतीलगत असलेल्या बस स्टॅन्डवर त्याकाळी मी पानठेला चालवायचो़. रात्री पानठेला बंद करून मी ...
पुढे वाचा. : मराठी गझल गाणारा मुस्लिम गायक _रफिक़ शेख : अजीम नवाज राही