Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
परवा अंधारून आले होते, पाऊस पडेल. वर्षभरात इथे ह्या महिन्यात साधारण पणे दोन दिवस पाऊस पडतो. शुक्रवार चा वार म्हणजे सुट्टी, दिवसभर आराम केला. संध्याकाळी मात्र गारवा पाहून घरात बसवेना, ह्यांना खरे तर बरे नव्हते तरी पण स्व:ताच म्हणाले, “चला मस्त हवा आहे भटकायला जावू’’. जवळच समुद्र किनारा आहे. अत्यंत स्वच्छ किनारा, पाणी पण पारदर्शक आहे. तिथेच ओमानी लोक बार्बेक्यू पेटवून चिकन भाजत होते, मला भाजलेल्या भूट्या ची दणकून आठवण आली. थोडेसे पुढे गेलो तर बुचाच्या थोड्या उग्र पण मोहक वासाने मला अजून आनंदित केले. बाजूला डोलणारी नारळाची झाडे मला ...
पुढे वाचा. : एक ललित उशीचे…….