कोणासंगे अजब जुळते आगळे एक नाते
पाहू तेव्हा बघत असते ती मलाही तसे ते
मी जे मागे सरत असता आरशाच्या पुढे ते
तीही वेडी फसवत तशी दूरची दूर जाते

-(!?!?)नीलहंस