माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
समीर त्यांची आतुरता परमोच्च बिंदुला भिडण्याची व त्याच्या तोंडून विचारणा होण्याची आतुरतेने वात बघत होता. ऐकून म्हणाजे दोघी बाजूने आतुरता वाढत चालली होती. समीर ने तिच्या प्रश्न कडे दुर्लक्ष केले व आपल्या कामाला लागला. इतक्यात तो ससा उडत येऊन तिच्या जवळ टेबल वर येऊन बसला. ते बघून समीर त्या सस्याला म्हणाला,”अरे रघु घाबरू नकोस ती माझी प्रिय वहिणी आहे हा जो तिच्या शेजारी बसला आहे न अनोळखी प्राणी तो तिचा नवरा व माझा जिवलग मित्र आहे. जा त्या वहिणी जवळ जा तिच्या मांडीवर खेळ खूप मायाळू आहे रे ती.” समीरचे बोलणे ऐकून तो पंख असलेला ससा तिच्या जवळ ...
पुढे वाचा. : परिकल्पना (शेवट)