वाहवा!तुषार जोशी यांनी यातील दुसरा शेर मला गजलेचे धडे देताना उदाहरणादाखल समजावला होता, आज पूर्ण गज़ल वाचावयास मिळाली, मस्तच आहे.-नीलहंस.