गूगल डॉकला मी हि फाइल सगळ्यांसोबत शेअर केली आहे. फाइल उघडल्यावर डाउनलोड दिसेल, तिथून ती फाइल तुमच्या संगणकावर "सेव्ह" करा.

ज्यांना ही फाइल उघडताच येत नसेल ते मला दुवा क्र. १ वर संपर्क साधू शकतात. मी लगेच फाइल पाठवेन.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.