वरील संस्कृत ऋचेत कांही दुरुस्त्या हव्यात्. त्या अशा :
ऋचा १-१६४-३०, प्रथम चरण : दुसरा शब्द : तुरगातु ( शेवटचा तु-ऱ्हस्व)
ऋचा १-१६४-३०, प्रथम चरण : तिसरा शब्द : जीवमेजद्
ऋचा १-१६४-३०, प्रथम चरण : शेवटचा शब्द : पस्त्यानाम् ।
ऋचा १-१६४-३१, प्रथम चरण : शेवटचा शब्द : पथिभिश्चरंतम् ।
ऋचा १-१६४-३२, प्रथम चरण : शेवटचा शब्द : तस्मात् ।
ऋचा १-१६४-३२ मधील सुटलेले शब्द असे आहेत : 'अंतर्बहुप्रजा निरृतिमा'
ऋचा १-१६४-३३, प्रथम चरण : शेवटचा शब्द : महीयम् ।
ऋचा १-१६४-३३, द्वितीय चरण : शेवटचा शब्द : दुहितुर्गर्भमाधात् ॥
ऋचा १-१६४-३४, पृच्छामी शब्द 'पृच्छामि' असा वाचावा.