पूर्वी शाळेत वाचलेल्या गोष्टीरूप कवितांची आठवण झाली

जोवरी माझी डौलदार मान
तोवरी माझा मानसात मान
लोपता हे सौंदर्य विसरतील
बदकरूपाते कोण भाळतील?

ह्या ओळी विशेष आवडल्या.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.