भावली.
संकीर्ण कुत्सित मावळो सर्व | उदात्त व्यापक उगवो आता |
व्यवहारार्थ द्वैतभाव | अन्यथा अद्वैतची तत्वता ||७|| ... हा तर गाभा.
(या रचनेत थोडा बदल सुचवावा वाटतो :
कुत्सित सर्व मावळो । उदात्त व्यापक उगवो ।
केवळ व्यवहारी द्वैतभाव । तत्त्वता अद्वैतचि ठसो ॥
- चू.भू.क्ष.)