Tangents येथे हे वाचायला मिळाले:
आज बहिणीबरोबर स्टेशनरीच्या दुकानात गेले होते. जेव्हा जेव्हा असल्या दुकानांमध्ये जाते मला हरखुन जायला होतं. कसले ते वेगवेगळ्या प्रकारचे खोडरबर, "शॉपनर", पट्ट्या, पेन-पेन्सिली आणि काय काय नवीन नवीन! आणि त्या दुकानात एक ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र छान वास येतो तो तर वेड लावतो.. आजही डोक्यात काही काही गोष्टी पक्क्या राहिलेल्या आहेत.. एक दिवस मी एखाद्या मोठ्ठ्ठ्या दुकानात जाउन त्या सगळ्या विकत ...