मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
वारंवार भगवान उपदेश करतात कि निर्द्वंद्व व्हा. सुख-दु:ख, मान-अपमान सर्व समान लेखायला लागा. शुभ-अशुभाच्या अतीत व्हा. पण प्रत्यक्षात असे दिसते कि समोरचे पर्याय द्वंद्वाच्या पलिकडे गेले आहेत. जितके पर्याय जास्त तितके मनातले द्वंद्व उफाळून येते. मनाला आवर घालायचा कसां?
कधी निवड करायला बरे वाटते तर कधी चक्क वैताग.
पुढे वाचा. : समबुद्धी