काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
पोर्ट ब्लेअर ! नाव ऐकलं की काय आठवतं?? काळं पाणी?? स्वा. वीर सावरकरांची जन्मठेप??
या शिवाय पण बरंच काही आहे पोर्ट ब्लेअरला.पण जे कोणी जातात ते फक्त या काही ठराविक गोष्टी पाहुन परत येतात. स्नेक आयलंड वगैरे किंवा कोरल आयलंड.. पण ह्या पोस्ट मधे दिग्लीपुर पोर्ट जे फारच कमी लोकांनी पाहिलेलं आहे त्याबद्दल थोडं लिहितोय.. खरं तर लिहावं की नाही हा विचार करित होतो बरेच दिवस- , पण शेवटी बऱ्याच गोष्टी फिल्टर करुन लिहायचं ठरवलंय.
पोर्ट ब्लेअर पासुन साधारण ३०० किमी अंतरावर हे दिग्ली पोर्ट आहे. हिच ती जागा ...
पुढे वाचा. : दिग्ली पोर्ट