बकुळीची फुले .... येथे हे वाचायला मिळाले:

सहसा मी इंग्लिश पुस्तके वाचत नाही (ह्याचा अर्थ मराठी पुस्तके कायम वाचतो असा घेऊ नये). पण चार चौघाच्या मधे impression मारायला अशी वाक्ये खुप उपयोगी पडतात असा माझा अनुभव आहे.

तर मुद्दा असा की मी इंग्रजी पुस्तके वाचत नाही (आणि खरे सांगायचे ता ती मला कळत नाहीत)....
इंग्रजी पुस्तके मी फ़क्त showcase मधे चांगली दिसतात म्हणून आणतो (आणि सासुरवाडीतील लोकांवर भाव ...
पुढे वाचा. : चेतन भगत, इंग्रजी पुस्तके आणि मी ...