My journey (माझा प्रवास) येथे हे वाचायला मिळाले:

आताच्या भेटीनंतर जाणवले की महर्षिनगर पार बदलून गेले अाहे. आणि आता तर माझ्यासाठी तर ते पार बदलून जाईल. मधुमंगेश मधील आमचं घर आता राहणार नाही. त्याजागी नवी वास्तू होईल.

बदल हे मानवी जीवनाचे लक्षण आहे. पण इतक्या कमी काळात एवढा मोठा बदल, इतक्या सहजपणे होतो हे पाहून आश्चर्य वाटत राहते.

माझे वडील, शेजारचे काका ह्यांच्याकडून महर्षिनगरचा इतिहास ऐकला होता, पण त्याआधीचा इतिहास माझ्या साडूच्या, किरणच्या वडीलांकडून ऐकला. ते १९६५ पासून तेथे राहत आहेत.

महर्षिनगर निर्माण झाले ते पूरग्रस्तांच्या वसाहतीसाठी, १९६२ नंतर! त्याआधी ...
पुढे वाचा. : महर्षिनगर