भिकार भोगांचे| सरले डोहाळे|रुग्ण वैराग्याचा| होई अंत|| पुण्याची मोजणी| पापाची टोचणी|गुरुकृपा योगे| शांतावली||
आपण प्रतिभावान कवी दिसता.
आपली प्रतिभा अशीच 'अभंग' राहो.