ही आणि तुमची मागची अशा दोन्ही कथा आवडल्या.

मोठमोठ्या लेखकांच्या शैलींचा तुमचा अभ्यास बराच खोलवर आहे.

शिवाय सामाजिक परिस्थिती/समस्या यांबद्दलही तुम्हाला कळकळ आहे.

या सगळ्यांतून तुमची स्वतःचीही शैली अशीच सकस बनवा.

शुभेच्छा.

(विघ्नसंतोषी नसलेला)

संतोष