मधुवसंत गाभोळून, झाला आंबटगोड,

जाळीतून हसला, गोड करवंदांचा कोळ,

झुळझुळूनी  कुठुनशी, थंड लहर ती आली,

नि चुंबण्या तिजला........ फारच छान.