हल्लीच एका मित्राने मला माझ्यावेळेच्या मराठी माध्यमातल्या शाळेतल्या कविता पाठवल्या...

त्यात मर्ढेकरांची "पितात सारे गोड हिवाळा" ही कविता वाचली. शाळेत असतानासुद्धा मला ही कविता एकदम वेगळी वाटली होती.