खरोखरी छंदमुक्त जगणे सदैव जर का तुला हवे?
मनाबरोबर तरी अगोदर, हवेस जुळवायला यमक
 - छान.
कुठेच नामोनिशाण माझे नसेल ठेवायचे तुला
हवेस सोडायलाच तू मग फितूर अश्रूंवरी उदक
 - द्विपदी आवडली पण "नामोनिशाण" खटकले.