असे हव्यास कायेला किती कायेस भिडण्याचा
कसे दुःखास भोगावे कधी कळले न कोणाला

तुझ्या शब्दांतले काटे कसे खुपले न कोणाला ?>>> मस्त आवडली

मला गडकरी शेर कळला नाही

बाकी तुमच्या बाकी गझलांएवढी मजा आली नाही असे मलाही वाटून गेले