"खरोखरी छंदमुक्त जगणे सदैव जर का तुला हवे?

मनाबरोबर तरी अगोदर, हवेस जुळवायला यमक

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक "                        ... खास !  एकूणच गझल मस्त.