बांधून देण्याची सोय नक्की करायला पाहिजे. अमेरिकेत प्रत्येक हॉटेल मध्ये हि पद्धत आहे. जर हॉटेल वाल्यांना बांधून देण्याचे बॉक्स परवडत नसतील तर, "लोकांनी स्वतहा चे घेऊन यावे." हा बोर्ड लवावा (पुणेरी नवीन पाटी तयार होईल.)