Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

बातमीदाराची सकाळ

सकाळचा साडेसहा-सातचा समय.
राहुल चिंतामणी लेलेचा डोळा उघडता उघडत नव्हता.
त्याच्या मोबाईलने बांग दिली. तसे त्याने डोळाही न उघडता मोबाईलचा गळा दाबला.
बायकोने, 'अहो उठा' म्हणत गदागदा हलवले. त्याने फक्त कूस बदलून चादरी पायाखाली दडपून घेतली.

तेवढ्यात दाराशी पेपर टाकल्याचा आवाज झाला आणि राहुल चिंतामणी लेले ताडकन् उठून दाराशी धावला. पेपर उचलला. फटाफट पाने चाळली. आपण दिलेली बातमी व्यवस्थित छापून आल्याचे पाहून त्याच्या छातीत एकदम धस्स झाले!
रात्रपाळीच्या उपसंपादकाच्या मातेचे पुण्यस्मरण करून तो पुटपुटला, ...
पुढे वाचा. : बातमीदार, संपादक व मालक महोदयांच्या आयुष्यातील एक सकाळ