Nirankush येथे हे वाचायला मिळाले:

काही चित्रपट वाईट असतात. पण काही चित्रपट एवढे वाईट असतात की ते खरोखर चांगले वाटू लागतात. एडवर्ड डी. वूड याचा "Plan 9 from outer space" हा १९५९ सालातला चित्रपट हा असाच एक वाईट-सुंदर चित्रपट आहे.

कथा :
या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर हे परग्रहवासी आणि पृथ्वीवासी यांच्यातील युद्ध(??) आहे. परग्रहवासीयांचे पृथ्वीवासीयांना नष्ट करण्याचे ८ प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. हा नववा प्रयत्न म्हणजे नुकत्याच मेलेल्या माणसांना जिवंत करून पृथ्वीवासीयांना मारणे आणि पृथ्वीवासीयांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणे असा आहे. पृथ्वीवासी ...
पुढे वाचा. : -