माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
संजय आणि संजना दोघे ही आपल्या चिमण्याला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते. संजयला ताप आला होता म्हणून. ते तिघे आपला नंबर येण्याची वात पाहत बसले होते. अर्ध्या तासाने त्यांचा नंबर आला आणि तिघे डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरले. संजय आणि ते डॉक्टर दोघे मित्र होते. थोडा वेळ त्यांनी गप्पा केल्या आणि मग डॉक्टर ...
पुढे वाचा. : चिमण्याचे बोल..