GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
१०ऱ्याला (२८ सप्टेंबरला) आणलेल्या आपट्याच्या पानाच्याबरोबरच्या मोफत शेंगेवर अगोदरच लिवलंय. तर ती बिचारी शेंग बरेच दिवस कपाटात बसून अगदी सुकून गेली आणि म्हणू लागली अय्यय्या करू मै क्या सूकू सूकू… … गाणे. तवां आमची खोपडी अचानक १ डिसेंबर्ला सरकली ...
पुढे वाचा. : आपट्याचे बेणं…