धोंडोपंत उवाच येथे हे वाचायला मिळाले:
|| श्री स्वामी समर्थ ||
लोकहो,
चि. अमोल बंगळूरहून त्याच्या मावसबहिणीच्या लग्नासाठी मुंबईत यायचा तेव्हा तिच्या लग्नातून त्याचे स्वतःचे लग्न ठरेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल. त्याच्या मावसबहिणीचे नुकतेच लग्न झाले. मावशीला मुलगा नसल्यामुळे भाऊ म्हणून जबाबदारी घेऊन अमोलने बहिणीच्या कार्यात सर्व काही केले.
गेल्या तीन महिन्यात लग्नाच्या साड्यांच्या आणि दागिन्यांच्या खरेदीपासून तो मुंबईत सारख्या चकरा मारत होता.
कुठल्याही चांगल्या कामाचे फळ देव पदरात टाकतो. ...
पुढे वाचा. : केलीस याद तू ही.... का हे खरेच आहे?......