मी बाजीराव येथे हे वाचायला मिळाले:
नटरंग ची गाणी सारखी सारखी हेडफोन वर ऐकून बहिरे पण आले तर "अजय अतुलना " जबाबदार धरता येईल का?
दिवस भर काम ना करता नुसती गाणी ऐकली आणि ऑफिस मधून नको तिथे लाथ मिळाली तर "अजय अतुलना " जबाबदार धरता येईल का?
समस्त वाचकहो कसली भन्नाट गाणी दिलेत हो ह्यानी ... ठार ...
पुढे वाचा. : देवमाणसे