डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
‘फाटकासमोर वाहनं लावु नयेत’, ‘इथे गाड्या लावु नयेत’ लावल्यास असं केलं जाईल, तसं केलं जाईल वगैरे पुणेरी पाट्या आपल्या वाचनात आल्या आहेतच. पण सोशीक पुणेकर सहसा असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडत नाहीत. पण नानाच्या.. अहो आपला ‘नाना पाटेकरच्या’ कृत्यांमुळे आमच्या कार्यालयातील कर्मचारी मात्र त्रासले आहेत हे नक्की.
त्याचे झालेय असे की आमच्या कंपनीच्या एका क्लायंटचे कार्यालय हे ...
पुढे वाचा. : नानाची दादागीरी