आई आपला भूतकाळ,  लेक आपला भविष्यकाळ
आई म्हणजे आठवणींचा वसा, लेक म्हणजे उद्याची आशा...  रचना आवडली.

सुपुत्री ही सुमाता बनू शकेल का? - आचार्य शंकराचार्यांची रचना आठवली... कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति ॥