काही देशांमध्ये अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन प्रकारचे पासपोर्ट दिले जातात. अंतर्गत पासपोर्ट हा आपण त्या देशातील नागरीक आहोत ह्याचा दाखला म्हणून स्वीकारला जातो. आपल्याकडे जसं रेशन कार्ड वापरलं जात असावं तसं.. ओळखपत्र.
आपल्याला भारतीय असून जर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय पासपोर्ट नाही म्हणून कोणी प्रवेश दिला नाही तर कसं चालेल? भारतात किती तरी लोकांकडे पासपोर्ट नसेल... आणि भारतात आपण हिंडताना कधी पासपोर्ट घेऊन थोडीच फिरतो?
ह्याचा अर्थ सरळ सरळ केवळ बाहेरील देशांतील लोकांनाच प्रवेश असा नाही होत का?