खूपच सुंदर आठवणी.. शाळेच्या जडल्या आहेत.. या कवितांबरोबर.. मी मराठी शाळेत नसतो, तर काय काय मुकलो असतो.. हे जाणवलं पुन्हा एकदा वाचताना.

तुमच्याकडे कवितांप्रमाणे धडेही आहेत का असे?