दोह्याचा अर्थ खालीलप्रमाणे :

मुंडण (हजामत) करून परमेश्वरप्राप्ती होत असेल तर सर्वांनी मुंडण करावं. (पण लक्ष्यात घ्या) वारंवार केस (लोकर) कापल्यानी (कापूनही) मेंढी स्वर्गाला जात नाही.