मोगलाई याच्यापेक्षा काही वेगळी होती ?

विश्वास२१ यांच्या या प्रश्नाचे मला माहित असलेले उत्तर दुर्दैवाने नकारार्थी आहे. माझ्या वाचनात आलेल्या जदुनाथ सरकारांनी लिहिलेल्या औरंगजेब बादशाहाच्या  चरित्रात विदर्भात कितीतरी शेतकऱ्यांनी कर्जाच्याच कारणासाठी आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ विदर्भात हा विषय जुना असावा . या विषयावर ऐतिहासिक स्वरूपाची आणखी माहिती गोळा करणे आवश्यक वाटते.