लिहिण्याची शैली खूपच सुंदर आहे..विशेषकरून जुन्या शुद्धलेखनातले लिखाण आजकाल दुर्मीळ झाले आहे. ते वाचताना शालेय आठवणी जाग्या झाल्या. ‌सर्व लेख मी पुन्हा वाचते आहे...