अभारतीय लोकही फिरताना कायम पारपत्र जवळ बाळगत असतील असे वाटत नाही. (मी तरी भारताबाहेर असताना केवळ प्रवासातच ते बाळगते. )

मुळात हे दुकान विमानतळावर असल्याचे कुठेसे वाचले होते. ते खरे का? तसे असेल तर मग केवळ प्रवाशांसाठी (विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी नाही) असा त्या पाटीचा अर्थ होईल.