पहिल्यापासूनच आपल्या मी पाहिलेल्या कवितांमध्ये एक 'चुटपुट लावणारे अर्धवट प्रेम' आहे असे मला जाणवायचे. (हिशोब केवळ वगैरे) त्यातील सर्वात सुंदर वर्णन वरील कवितेत आल्यासारखे वाटते.

तिसऱ्या कडव्यात वृत्त-बदल उगीचच रसभंग करतो. बघा, बदलू शकालच आपण! या कवितेत गजलियत आहे असे माझे मत!