प्रसन्न, गजल छान आहे.
असेच लेखन आम्हाला वाचायला मिळो.तुषारने बोलताना ह्या कॅसेटचा/सीडीचा उल्लेख केला होता. भारताबाहेर असणाऱ्याना ती उपलब्ध आहे का?
आम्हा सर्वांच्या शुभेच्छा,
सोनाली