माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


या वर्षी लग्नाची धामधूम फक्त १३ डिसेंबर पर्यंतच होती. त्यामुळे सर्व लग्नासाठी बाशिंग बांधून तैयार बसले होते. जवळ दर रोज लग्न. लाग्नावाल्यांचे ठीक आहे हो पण लग्नाला जनारांचे हाल झाले. अहो दिवसाला दोन दोन लग्न अटेंड करावी लागत होती. ते लग्नाचे जेवण करून करून तोंडाचा स्वाद बिगडून गेला होता. मी तर एक दोन ठिकाणी जेवणच केले नाही. कोलेस्ट्रोल वाढण्याची भीती दुसरे काय. काही लोक तर चक्क नाराज झाली असतील. कारण रोज लग्नाचे जेवण जेवणे शक्य नाही आणि लग्नाला जाऊन काही भेट न देणे हि शक्य नाही. एकूण म्हणजे लग्नाला जायचे ...
पुढे वाचा. : नसती उठाठेव