Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
अनुक्षरे म्हणाली, उद्या एक छान आश्चर्यजनक पोस्ट देते, मी ‘अनुक्षरे’ ला माझ्या मैत्रीणीला माझा निरोप कळवला. दोन दिवस तुझ्या पोस्ट मी वाचू शकत नाही. मागची पोस्ट शोधून वाचायला एवढा वेळ नसतो. त्या पेक्षा दोन दिवस थांब, माझी कारणे तर समजावून घे. सध्या काही लग्न मुहूर्त नाहीत तरी पण लगीन घाई आहे हो माझी. कामाची ही भली मोठी यादी आहे. नाहीतर मैत्रीण असूनही मी प्रतिक्रिया का देत नाही? असा समज व्हायला नको. वाचकांना उसंत मिळेल तेंव्हा येतातच. पण मी मुद्दामहून येत नाही हे का ते तुला समजेल. तशी मी दुसऱ्या पोस्ट वर पण नाही हो असणार. वेळ नाही ...
पुढे वाचा. : मी नगरसेविका…………