GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
तर हा किसन म्हणजे एक भंगारवाला… रस्त्यावरुन चालला होता नेहमीप्रमाणे आरडाओरड करीत… माझ्या डोक्यात आमचे गोडावून साफ करायचे होते म्हणून त्याला विचारले की भंगार आहे पण साफसफाईला मदत करणार असशील तरच देणार…
आनंदाने तयार झाला आणि खरोखरीच खूप मदत केली त्याने तेव्हा (म्हणजे यासीन आणि मी गोडावूनला रंग द्यायच्या ...
पुढे वाचा. : किसनची गोष्ट…