काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
महागाईचा इंडेक्स ४.५ ला पोहोचला, म्हणुन माझा एक मित्र आनंद व्यक्त करित होता काल. म्हणाला की आता हा इंडेक्स इतक्या वर जातोय तर आता मार्केट नक्कीच सुधारणार. या गोष्टीचं कारण मला कधिच समजलं नाही. काही दिवसांपुर्वी हा इंडेक्स १-२ असतांना पण महागाई होतीच. बरं तसं म्हणाल तर, आज तुर डाळ ८० रुपये किलो आहे, गहू २७ रुपये, तांदुळ ३० ते ४० रुपये ,कुठलिही भाजी घेतली तरी ती कमित कमी ८ ते १० रुपये पाव आहे. आणि हा भाव जेंव्हा महागाईचा इंडेक्स ९ होता तेंव्हा पेक्षा पण जास्त आहे – हे कसं??
म्हणजे हा इंडेक्स ज्या पध्दतीने काढला जातो ती पध्दतंच ...
पुढे वाचा. : इन्फ्लेशन…