भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आपणास उपलब्ध असलेल्या अनेक गीताभाष्यांमध्ये श्रीज्ञानेश्वरीचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे भगवद्गीतेमधील दोन श्लोकांमध्ये श्रीज्ञानेश्वर महाराजांनी संजय व धृतराष्ट्र आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांमधून उभे केलेले नवीन विश्व. ही बाब दुसऱ्या कुठल्याही गीताभाष्यात आढळत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद वर्णन केला आहे तर कित्येकवेळा अर्जुनाने श्रीकृष्णाला केलेली विनवणी, मनधरणी अतिशय सुंदरपणे दर्शविली आहे. ...
पुढे वाचा. : (१०८-११२)/६: दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष नको