तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवून का होईना..
भरपूर पाझरायला हवं होतं.    ...   व्वा!