अशी जर कल्पना केली तर प. महाराष्ट्र देशाचे  उजवे अंग ठरते,  तर विदर्भ डावे !  ... काय करणार?
जागतिक बँकेकडून बेसुमार कर्जे उचलून आमच्या देशाचा 'दर्भावर ठेवलेला पिंड' झाला आहेच. आमचे आजचे तुघलक भविष्यात अख्ख्या भारताचाच विदर्भ न करोत्.