हे एका मॉल मधील होर्डींग आहे. आज टाईम्स मध्ये पूर्ण बातमी वाचली, आणि कंपनीनी दिलेलं स्पष्टीकरण.

खूपच हास्यास्पद आहे...

अगदी "ईंडिअन्स ऍंड डॉग्स नॉट अलाउड" सारख.